अर्थ : संस्थेने विशिष्ट कामासाठी आपल्या वतीने काम करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.
उदाहरणे :
पंतप्रधानांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी बोलणी करायला आले होते
अर्थ : एखादी व्यक्ती वा संस्था ह्यांचा प्रतिनिधी.
उदाहरणे :
ती आमची प्रतिनिधी आहे.
अर्थ : ज्याला बघून त्या वर्गाचे, जातीचे किंवा प्रकाराचे स्वरूप लक्षात येते तो.
उदाहरणे :
बेडूक हा उभयचर प्रण्यांचा प्रतिनिधी आहे.